¡Sorpréndeme!

Vishal Gawali Case | कल्याणमधील अत्याचाराचा आरोपी विशाल गवळीने का संपवलं जीवन? Special Report

2025-04-13 30 Dailymotion

Vishal Gawali Case | कल्याणमधील अत्याचाराचा आरोपी विशाल गवळीने का संपवलं जीवन? Special Report
Vishal Gawali Case | कल्याणमधील अत्याचाराचा आरोपी विशाल गवळीने का संपवलं जीवन? Special Report 
विशाल गवळी... हे नाव ऐकल्यासारखं अनेकांना वाटेल... कारण याच विशाल गवळी नावाच्या नराधमान जवळपास चार महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली होती. कल्याणमधल्या या घटनेवर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त करण्यात आला..  आज या घटनेची आठवण होण्यामागचं कारण म्हणजे नराधम विशाल गवळीनं तुरूंगात आत्महत्या केलीय? गवळीनं स्वतःला संपवण्याचा निर्णय का घेतला असेल? ही नक्कीच आत्महत्या आहे की आणखी काही? या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहुयात 
हा तोच नराधम आहे   ज्यानं कल्याणमध्ये एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर   अत्याचार करून तिची हत्या केली...    मात्र त्यानेच तुरुंगात गळफास घेत आत्महत्या केली...   आरोपी विशाल गवळी....  हा नराधम तळोजा कारागृहामध्ये   गेल्या ३ महिन्यांपासून शिक्षा भोगत होता  पण रविवारी पहाटे कारागृहाच्या स्वच्छतागृहात  त्याचा मृतदेह आढळला... तोही गळफास घेतलेल्या अवस्थेत...